शेफची चिंता नाही
Limited Menu आणि सोपी, स्टँडर्ड रेसिपी — कोणालाही बनवणे सोपे!
या आणि चवीचा आनंद घ्या!स्पेशल पावभाजी आणि मिसळ हाऊस☎ 9823143878FRANCHISE OPPORTUNITY
2017 पासून अस्सल सोलापुरी चवीचा प्रवास… आता हीच चव तुमच्या शहरात पोहोचवण्याची संधी.
अस्सल सोलापुरी चवSMART FOOD BUSINESS MODEL
Swadisht फ्रँचायझीसोबत सोप्या आणि स्मार्ट फूड बिझनेसची सुरुवात करा.
Limited Menu आणि सोपी, स्टँडर्ड रेसिपी — कोणालाही बनवणे सोपे!
कमाईवर कोणतीही रॉयल्टी नाही!
कमी मनुष्यबळ, कमी खर्च, जास्त नफ्याची संधी!
कमी साहित्य, कमी SKU, स्टॉक आणि खरेदी करणे सोपे!

स्मार्ट आणि प्रभावी ऑपरेशन
योग्य प्रक्रिया फॉलो केल्यानंतर स्टाफ बदलला तरीही चव कायम एकसारखी!
कमी स्टाफमध्येही सहज चालणारा व्यवसाय!
फोकस मेनूमुळे वाया जाणारे अन्न कमी!
किचन वर्कफ्लो सोपा, स्टाफला प्रशिक्षण देणे सोपे!
पहिल्यांदाच रेस्टॉरंट व्यवसाय करणाऱ्यांसाठी परफेक्ट!
WHY SWADISHT?
पारंपरिक मसाल्यांपासून तयार केलेली खास चव.
2017 पासून Swadisht चा विश्वासाचा प्रवास.
मिसळ आणि पावभाजीचा लोकप्रिय फूड कॉन्सेप्ट.
पदार्थांची तयारी, किचन व्यवस्थापन आणि ऑपरेशन्ससाठी मार्गदर्शन.
ब्रँडच्या प्रचारासाठी आवश्यक ते सहकार्य.
वाढत्या खाद्य व्यवसायासोबत व्यवसाय व ब्रँडवृद्धीची संधी.
OUR JOURNEY
आता पुढचा टप्पा — संपूर्ण भारतभर!
आमच्याकडून मिळणारे सहकार्य
HOW IT WORKS
तुमची प्राथमिक माहिती जाणून घेऊ.
व्यवसायाबाबत सविस्तर चर्चा.
निवडलेल्या जागेची योग्यतेनुसार पाहणी.
फ्रँचायझी कराराची प्रक्रिया.
आउटलेटची उभारणी आणि आवश्यक प्रशिक्षण.
तुमच्या आउटलेटमध्ये Swadisht चे उद्घाटन!
REAL OUTLET AMBIENCE
हा Swadishtचा actual outlet ambience आहे—आपुलकीची seating, स्वच्छ जागा आणि ग्राहकांसाठी तयार केलेला अनुभव.

WHO CAN APPLY?
✦ खाद्य व्यवसाय सुरू करू इच्छिणारे उद्योजक
✦ खाद्य व्यवसायात गुंतवणूक करू इच्छिणारे
✦ विद्यमान रेस्टॉरंट मालक
✦ स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे
✦ व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे उद्योजक
FRANCHISE ENQUIRY
सोलापूरची अस्सल चव तुमच्या शहरात पोहोचवण्याच्या आमच्या प्रवासाचा भाग बना.
☎ 9823143878